top of page

Marathi Diwas

27th February, 2026 | Primary Section

Sacred Heart School मध्ये दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना सभेने करण्यात आली. प्रार्थनेनंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी पोस्टर बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक पोस्टर तयार करून मराठी भाषेप्रती आपले प्रेम व्यक्त केले.
तसेच विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची झलक दाखवली. अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते, त्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
मराठी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल आदर व अभिमान निर्माण झाला. हा दिवस सर्वांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.

52
49
51
50
48
44
46
47
45
43
42
40
35
41
39
37
38
36
34
33
32
31
30
29
24
28
27
25
26
23
21
20
22
18
19
17
15
14
16
12
13
10
11
9
7
5
8
6
3
4

Sacred Heart High School
26, Sasmira Marg, Municipal Colony, Worli Shivaji Nagar, Worli, Mumbai - 400025

Our Contact Details
Phone No.:
Email :

bottom of page